९ जुलै ते २२ सप्टेंबर २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.
भारतीय संघाने उभय संघांदरम्यान झालेल्या कसोटी मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये झिम्बाब्वेवर सहजगत्या दणदणीत विजय मिळवून मालिका २-० अशी जिंकली.
त्याआधी व्हिडियोकॉन त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात नेथन ॲस्टलच्या नाबाद शतकाच्या जोरावर न्यू झीलंडने भारताचा ६ गडी राखून पराभव केला.
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००५
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.