भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००१

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००१

२८ मे ते ७ जुलै २००१ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वे दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी सामन्यांच्या मालिकेशिवाय २ प्रथम श्रेणी सामने आणि भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

झिम्बाब्वेने दुसऱ्या कसोटी मध्ये भारतावर ऐतिहासिक विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवली. कसोटी मधील झिम्बाब्वेचा भारताविरुद्ध हा दुसरा विजय.

त्रिकोणी मालिकेमधील अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला १६ धावांनी पराभूत करून कोका-कोला चषकावर आपले नाव कोरले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →