पाकिस्तान क्रिकेट संघ १८ जानेवारी ते २६ मार्च १९८७ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान ५-कसोटी आणि ६-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. त्याशिवाय पाकिस्तानी संघ ५ सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८६-८७
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.