दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

या विषयातील रहस्ये उलगडा.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९६-९७

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने १७ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर १९९६ दरम्यान भारताचा दौरा केला.

दौऱ्याची सुरुवात भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश असलेल्या टायटन चषक त्रिकोणी मालिकेने झाली. त्यानंतर उभय संघांदरम्यान ३-कसोटी आणि १-एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन सराव सामन्यांमध्ये सुद्धा सहभागी झाला

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →