भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०

२८ मे ते १३ जून २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.

उभय संघांदरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय टी२० मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली.

त्याआधी मायक्रोमॅक्स चषकासाठी त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. केवळ एका विजयाची नोंद करता आल्याने, भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →