भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००३-०४

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००३-०४

भारतीय संघ २५ नोव्हेंबर २००३ ते ८ फेब्रुवारी २००४ दरम्यान ४-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, तर २ सामने अनिर्णित राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →