वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०११

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आपला बांगलादेश दौरा संपवून लगेचच भारतात आला. दौऱ्यावर ३-कसोटी व ५-एकदिवसीय सामनांची मालिका खेळविली गेली. नोव्हेंबर ६ रोजी सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा सचिन तेंडुलकर १५,००० एकूण कसोटी धावा काढणारा सर्वप्रथम फलंदाज झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →