दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९-२०००

यामागील विज्ञान आणि इतिहास.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९९-२०००

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी ते मार्च दरम्यान २-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला होता.

कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने २-० अशी जिंकली तर भारताने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →