१९९७-९८ पेप्सी तिरंगी मालिका

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१ ते १४ एप्रिल भारत, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान भारतामध्ये त्रिकोणी मालिका खेळवली गेली.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४ गडी राखून पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →