इंग्लंड क्रिकेट संघ फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-कसोटी आणि ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली. एकदिवसीय मालिकेमध्ये भाराचा ५-१ असा विजय झाला तर कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. गुवाहाटी येथील एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५-०६
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.