इंग्लंड क्रिकेट संघ ५ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ३ कसोटी, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकाच्या दौऱ्यावर सध्या आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ॲंजेलो डेव्हिस मॅथ्यूसची कर्णधार पदावरून हकालपट्टी केली तर त्याच्याजागी श्रीलंकेच्या एकदिवसीय कर्णधारपदी दिनेश चंदिमलची नियुक्ती झाली.
इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-१, ट्वेंटी२० मालिका १-० अशी जिंकली तर कसोटी मालिकेत ३-० असा विजय मिळवला.
इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.