भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ ११-२५ सप्टेंबर दरम्यान ३ महिला एकदिवसीय सामने व ५ महिला टी२० सामने खेळण्यासाठी ११ ते २५ सप्टेंबर २०१८ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.
एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंम्पियनशीपसाठी खेळवली जाईल.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१८-१९
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.