भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघा बरोबर ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने खेळण्यासाठी गेला होता. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चॅम्पियनशीपचा भाग असेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१७-१८
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.