दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८-१९

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान ३ महिला एकदिवसीय सामने व ५ महिला टी२० सामने खेळण्यासाठी ११ ते २५ सप्टेंबर २०१८ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला चॅंम्पियनशीपसाठी खेळवली जाईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →