भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१९ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?