वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथूनच दोन्ही संघ ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याकरता संयुक्त अरब अमिरातीला रवाना होतील. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला अजिंक्यपद स्पर्धासाठी खेळविण्यात येणार आहे.

वेस्ट इंडीजचा संघ ३० जानेवारी रोजी पाकिस्तानात दाखल झाला. विमानतळावरून सर्व खेळाडूंना ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत हॉटेलवर सोडण्यात आले. वेस्ट इंडीज कर्णधार मेरिसा ॲग्विलेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा पाकिस्तानात आणण्यासंबंधी आशा प्रकट केली.

वेस्ट इंडीज महिलांनी ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →