वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९

वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जून २०१९ दरम्यान ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. एकदिवसीय मालिका २०१७-२० महिला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविण्यात येणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →