१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

१९७९-८० विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह वेस्ट इंडीज आणि इंग्लंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये इंग्लंडला २-० असे हरवत मालिका जिंकली. १९७९ वर्षापासून ऑस्ट्रेलियात दरवर्षी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा भरवायची परंपरा चालू झाली जी अजूनही चालू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →