वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८० - जानेवारी १९८१ दरम्यान चार कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजने पाकिस्तानी भूमीवर पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळला. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे ३-० आणि १-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८०-८१
या विषयातील रहस्ये उलगडा.