२०१८ महिला टी२० आशिया चषक

या विषयावर तज्ञ बना.

२०१८ महिला टी२० आशिया चषक ही एक महिला क्रिकेट स्पर्धा जून २०१८ मध्ये मलेशियात होणार आहे. ही स्पर्धा महिला आशिया चषकातली ११वी स्पर्धा आहे. भारत मागिल स्पर्धेत विजयी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →