महिला ट्वेंटी२० आशिया चषक, २०१६

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

महिला ट्वेंटी२० आशिया चषक, २०१६ ही आशियाई क्रिकेट समितीच्या महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची सहावी आणि ट्वेंटी-२० स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी थायलंड येथे सुरू झालेल्या सदर स्पर्धेचे सामने बँकॉक येथील आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदानावर खेळवले गेले.

संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघ अजिंक्य राहिला, आणि अंतिम सामन्यामध्ये त्यांनी पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव केला. स्पर्धेमध्ये बांगलादेश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, यजमान थायलंड आणि २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिलेला नेपाळ हे सहा संघ सहभागी झाले. नेपाळ किंवा थायलंड संघ असलेले सामने हे आंतरराष्ट्रीय म्हणून नोंद न करता ट्वेंटी२० म्हणून नोंद केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →