२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धा ७ ते २१ फेब्रुवारी २०१७ दरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे पार पडले. इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१७ विश्वचषक पात्रता प्रक्रियेची ही शेवटची पायरी होती. महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेची ही चवथी आणि श्रीलंकेत खेळवली जाणारी पहिलीच आवृत्ती होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →