पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

पाकिस्तान क्रिकेट संघ १९ डिसेंबर २०१८ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल. एकदिवसीय मालिका दोन्ही संघांच्या क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव म्हणून खेळविण्यात अली.

दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिका ३-०, एकदिवसीय मालिका ३-२ व ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →