न्यू झीलंड क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे.
पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१८-१९
यामागील विज्ञान आणि इतिहास.