ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१८-१९

महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (मलेशियामध्ये), २०१८-१९



ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी व ३ ट्वेंटी सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर सध्या आहे. कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान अ विरुद्ध एक प्रथम-श्रेणी सराव सामना खेळेल.

ऑस्ट्रेलियाने संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाबरोबर एकमेव ट्वेंटी२० सामना खेळला ज्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० तर ट्वेंटी२० मालिका ३-० अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →