नेपाळ क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेला होता.
नेपाळने दोन्ही मालिका २-१ अश्या जिंकल्या.
नेपाळ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.