२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा १२ ते १९ जानेवारी २०१९ दरम्यान थायलंडमध्ये झाली. ह्यात ९ देश व १ 'अ' संघ सामील झाले. स्पर्धेत थायलंड अ महिला हा संघ पण खेळला त्यामुळे त्या सामन्यांना महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० नव्हता. थायलंडने अंतिम सामन्यात नेपाळला हरवून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →