२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ही एक महिला टी२० क्रिकेट स्पर्धा जून २०१८ मध्ये नेदरलँड्समध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक मध्ये सामील होणारे अंतिम २ संघ ठरवेल. आय.सी.सी महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धातील मालिकेतील ही तिसरी स्पर्धा असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने सर्व देशांना १ जुलै २०१८ पासून पूर्ण टी२०चा दर्जा देण्याचे ठरविले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
या विषयावर तज्ञ बना.