हेदर सीगर्स

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हेदर सीगर्स (१० ऑक्टोबर, १९९६:नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. हेदर नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे



आंतरराष्ट्रीय महिला टी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिराती विरुद्ध ७ जुलै २०१८ रोजी उट्रेख्त येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →