महिलांच्या दौऱ्यासाठी पहा : भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
भारत क्रिकेट संघ २३ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे. ट्वेंटी२० मालिकेतील सामने भारतीय महिलांच्या सामन्यानंतर त्याच मैदानावर होतील. भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
यामागील विज्ञान आणि इतिहास.