भारतामध्ये १७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर १९९६ दरम्यान टायटन चषक ही एकदिवसीय त्रिकोणी मालिका खेळवली गेली. ह्या मालिकेमध्ये यजमान भारताशिवाय, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिकेने साखळीतील सर्व सामने जिंकले परंतु अंतिम सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला. सदर मालिका टायटन इंडस्ट्रीजद्वारा पुरस्कृत होती.
१९९६-९७ टायटन चषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.