२००४-०५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २००४ दरम्यान खेळवल्या गेलेल्या ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर २-१ असा विजय मिळवला. १९६९ च्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाचा भारतावर भारतातील हा पहिलाच कसोटी मालिका विजय. ऑस्ट्रेलियाचा भविष्यातील कसोटी कर्णधार मायकेल क्लार्कने पदार्पणात १५१ धावा केल्या. चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात क्लार्कने ९ धावा देऊन ६ गडी बाद केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००४
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.