ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ दरम्यान ५ कसोटी सामने असलेली द ॲशेस मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. सदर कसोटी मालिका ॲशेस बरोबरच २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गतसुद्धा खेळविण्यात येईल. क्रिकेट विश्वचषक, २०१९ जुलै मध्ये संपन्न झाल्यावर ॲशेस मालिकेला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया संघ ऑस्ट्रेलिया अ, वूस्टरशायर आणि डर्बीशायरविरूद्ध अनुक्रमे चार व तीनदिवसीय सराव सामने खेळेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१९ ॲशेस मालिका
या विषयातील रहस्ये उलगडा.