ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ जुलै २०१९ दरम्यान १ महिला कसोटी, ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. सर्व सामने महिला ॲशेसकरता होतील. सर्व सामन्यांकरता गुण मोजले जातील त्यानुसार विजेता ठरविण्यात येणार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१९
यामागील विज्ञान आणि इतिहास.