भारतीय क्रिकेट संघ २२ जून ते ९ सप्टेंबर २००२ दरम्यान इंग्लंडच्या प्रदिर्घ दौऱ्यावर गेला होता.
दौऱ्यावर ४-कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी एकदिवसीय त्रिकोणी मालिका सुद्धा पार पडली. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर श्रीलंकेचा समावेश त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव करत, मालिका जिंकली. ह्याशिवाय दौऱ्यावर भारत ५ प्रथम श्रेणी सामने (१ विजय, ४ अनिर्णित) आणि ३ एकदिवसीय सराव सामने (२ विजय, १ पराभव) सुद्धा खेळला.
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००२
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.