२००२ नॅटवेस्ट मालिका

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

२७ जून ते १३ जुलै दरम्यान इंग्लंडम्ये नाटवेस्ट मालिका ही त्रिकोणी मालिका आयोजित केली गेली होती. ह्या स्पर्धेत यजमान इंग्लंडशिवाय, भारत आणि श्रीलंकेचे संघ सहभागी झाले होते.

इंग्लंड आणि भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा २ गडी आणि ३ चेंडू राखून पराभव केला आणि मालिकेचे विजेतेपद मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →