श्रीलंकेमध्ये १८ जुलै – ५ ऑगस्ट २००१ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या कोका-कोला चषक ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेसोबत भारत आणि न्यू झीलँडचे संघ सहभागी झाले.
भारत आणि श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. कोलंबो येथील रणसिंगे प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या २९५ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १७४ धावा करू शकला आणि भारताचा १२१ धावांनी दणदणीत पराभव झाला
ह्या त्रिकोणी मालिकेनंतर लगेचच भारत आणि श्रीलंकेदरम्यान ३-सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली.
श्रीलंका कोका-कोला चषक २००१
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.