२०१४-१५ रणजी करंडक ही भारतातील ८० वी प्रथम श्रेणी रणजी करंडक स्पर्धा होती. ३ गटांतील एकूण २७ संघांमध्ये ही स्पर्धा होती. कर्नाटक संघाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकला. हे कर्नाटक संघाचे एकूण ८ वे विजेतेपद. तमिळनाडूचा संघ उपविजेता ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१४-१५ रणजी करंडक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.