२०१५-१६ रणजी करंडक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२०१५-१६ रणजी करंडक

२०१५-१६ रणजी करंडक ही भारतातील ८२ वी प्रथम श्रेणी रणजी करंडक स्पर्धा आहे. ३ गटांतील एकूण २७ संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली. अ आणि ब गटांतील प्रत्येकी ३ संघ व क गटातील २ संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील.

मुंबई संघ २०१५-१६ रणजी करंडक स्पर्धा सौराष्ट्रला नमवून जिंकली. हे त्यांचे ४१ वे विजेतेपद.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →