२०१२ इंडियन प्रीमियर लीग हंगामाचे लघुनाव आयपीएल ५ किंवा आयपीएल २०१२ असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळने २००७ मध्ये सुरुवात केल्या नंतरचा हा पाचवा हंगाम आहे. उद्घाटन सोहळा एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, येथे झाला. स्पर्धा ४ एप्रिल ते २७ मे दरम्यान खेळवली जाईल. कोची संघ रद्द झाल्याने ह्या हंगामात केवळ ९ संघ सहभागी होतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१२ इंडियन प्रीमियर लीग
यामागील विज्ञान आणि इतिहास.