२०१० इंडियन प्रीमियर लीग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०१० इंडियन प्रीमियर लीग

२०१० या वर्षातली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (संक्षिप्त रूप आयपीएल ३ किंवा २०१० आयपीएल) हा भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा तिसरा हंगाम आहे. ही स्पर्धा मार्च १२ ते एप्रिल २५, २०१० यादरम्यान खेळली जात आहे. आयपीएल ३ ही यू ट्यूबवर प्रक्षेपण होणारी पहिली क्रिकेट स्पर्धा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →