२०१४ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ७ किंवा आयपीएल २०१४ हा स्पर्धेचा सातवा हंगाम आहे. या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाला वगळले गेल्यामुळे ८ संघांचा समावेश असेल.
यावर्षीच्या स्पर्धेतील काही सामने २०१४ लोकसभा निवडणूकांमुळे भारताबाहेर होतील.
खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी बंगळूर येथे झाला. खेळाडूंचा लिलाव अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये झाला.
२०१४ इंडियन प्रीमियर लीग
थोडक्यात पण महत्त्वाचे.