२०१५ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ८ किंवा आयपीएल २०१५ हा स्पर्धेचा आठवा हंगाम आहे. कोलकाता नाईट रायडर्स हे गतविजेते आहेत. यंदाची स्पर्धा ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू झाली. स्पर्धेत एकून ६० टी२० सामने खेळविण्यात येतील. १२ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान महापालिका निवडणूकांमुळे कोलकात्यात एकही सामना खेळविला गेला नाही. अंतिम सामना २४ मे रोजी कोलकात्यात इडन गार्डन येथे खेळविला गेला. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाला ४१ धावांनी पराभूत करून दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१५ इंडियन प्रीमियर लीग
या विषयावर तज्ञ बना.