२०१० क्युबा विमान दुर्घटना

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०१० क्युबा विमान दुर्घटना

एरो कॅरिबियन फ्लाइट ८८३ हे एरो कॅरिबीयन या विमानसेवेचे विमान नोव्हेंबर ४ इ.स. २०१० रोजी दुर्घटनाग्रस्त होउन त्यातील सर्व, ६१ प्रवासी व चालकदलाचे ७ सदस्य यांचा मृत्यू झाला.

ही हैती येथील पोर्ट औ प्रिन्स ते सेंटियागो डि क्युबा मार्गे क्युबामधील हवाना येथे जाणारी नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा होती.उड्डाणादरम्यान एटीआर-७२-२१२ प्रकारचे हे विमान सेंट्रल क्युबन प्रॉव्हींस क्युबा मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले.या विमानात असणारे सर्व,७ चालकदल सदस्यासहीत ६१ प्रवासी ठार झालेत.एटीआर-७२ या जातीच्या विमानांच्या अपघातापैकी हा सर्वात वाईट, तर आजवर क्युबामध्ये झालेल्या विमान अपघातांमध्ये तीसऱ्या क्रमाचा वाईट अपघात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →