एर इंडिया एक्सप्रेस

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एर इंडिया एक्सप्रेस भारतातील केरळमधून स्वस्त दराने विमानसेवा देणारी एर इंडियाला सहाय्यकारी अशी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी पहिली एरलाइन्स आहे. तिचे मुख्यालय कोची येथे आहे. या एरलाइन्सकडून मध्य पूर्व आणि द‍‍क्षिण पूर्व आशियामध्ये सेवा दिल्या जात आहेत. एर इंडिया लि.ला साहाय्यकारी असणाऱ्या एर इंडिया चार्टर लिमिेटेडच्या मालकीची आहे. सध्या प्रत्येक आठवडयाला १०० उडडाणे मुख्यत्वेकरून तामिळनाडूच्या दक्षिण राज्यामधून सुर ु आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →