जेटलिट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जेटलिट

भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे. ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →