गो फर्स्ट

या विषयातील रहस्ये उलगडा.

गो फर्स्ट

गो फर्स्ट, आधीचे गो एर, ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे. नोव्हेंबर २००५ पासून सुरू झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे २०१३ रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. स्थानिक प्रवाश्यांससाठी २१ शहरांमधून रोजच्या रोज १०० उड्डाणे व आठवडयाला ७५० उड्डाणे केली जातात. मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्यवर्ती ठाणे आहे.

गो फर्स्टने ३ मे, २०२३ रोजी उड्डाणे बंद करून दिवाळे जाहीर केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →