जेटलाइट

या विषयावर तज्ञ बना.

जेटलाइट

भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी होती. ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची होती व भारतामधील मुख्य शहरांना सेवा देत असे. पूर्वी एर सहारा नाव असलेल्या या कंपनीची नाव जेटलाइट या नावाने सुरुवात झाली आणि २०१२ पासून जेटकनेक्ट असे नामकरण झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →