IATA:9W, ICAO:JAI, कॉलसाइन:JETAIRWAYS
जेट एरवेझ (इंग्लिश: Jet Airways) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी आहे. जेट एरवेझचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील व जगभरातील एकूण ६८ शहरांमध्ये जेट एरवेझची विमानसेवा आहे. कंपनीच्या विमानांसाठी अबूधाबी हे मुख्य विश्रांतिस्थळ असून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर ही दुय्यम विश्रांतिस्थळे आहेत. बेल्जियम येथील ब्रुसेल्स विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारतात विमानवाहतूक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणणारी जेट एरवेझ ही पहिली कंपनी आहे.
जेट एरवेझ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.