किंगफिशर रेड भारतातील स्वस्तदराने विमानप्रवास उपलब्ध करणारी विमान कंपनी होती. याचे नाव पूर्वी सिम्पलीफलाय डेक्कन आणि त्याहीपूर्वी एर डेक्कन होते. त्याचे मुख्यालय भारतातील मुंबई येथे होते. किंगफिशर रेड कडून खास प्रवाशांसाठी प्रकाशित होणारे साईन ब्लिटझ मासिक विमानामध्ये उपलब्ध करून दिले जायचे. २८ सप्टेंबर २०११ रोजी या कंपनीचे सचिव विजय मल्ल्या यांनी स्वस्त दरामध्ये सेवा देणे शक्य नसल्याने किंगफिशर रेडची सर्व सेवा बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सिंपलीफ्लाय डेक्कन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.